अर्थ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
उदाहरणे :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
समानार्थी : उपसायंत्र, ट्यूबवेल, पंप, हातपंप, हापसा, हापसापंप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हापसा-पंप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haapsaa-pamp samanarthi shabd in Marathi.