सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हसण्याची क्रिया.
उदाहरणे : आईला बघताच बाळाच्या चेहर्यावर हास्य उमटले
समानार्थी : हसणे, हास्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हँसने की क्रिया या भाव।
अर्थ : हसल्याने होणारा आवाज.
उदाहरणे : त्याचे हसू कानी पडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हँसने से उत्पन्न शब्द।
The sound of laughing.
स्थापित करा
हसू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hasoo samanarthi shabd in Marathi.