सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
उदाहरणे : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
समानार्थी : काळजी, घोर, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हुरहुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
अर्थ : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
उदाहरणे : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
समानार्थी : अनुताप, उपरती, खेद, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
स्थापित करा
हळहळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halhal samanarthi shabd in Marathi.