अर्थ : ज्याची पूड मसाल्यात वापरतात ते हळदीच्या झाडाचे मूळ.
उदाहरणे :
लग्नाच्या वेळी नवरानवरीच्या हाताला हळकुंड बांधतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौधे की जड़ जो मसाले और रँगाई के काम में आती है।
हल्दी एक रोग प्रतिरोधक औषध है।Ground dried rhizome of the turmeric plant used as seasoning.
turmericहळकुंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halkund samanarthi shabd in Marathi.