पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.

उदाहरणे : तो मला जागा देण्यासाठी सरकला.

समानार्थी : सरकणे, सरणे, हालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।

कहने के बाद भी वह अपनी जगह से नहीं सरका।
अपसवना, खसकना, खिसकना, टसकना, डगना, डिगना, सरकना, हटना, हिलना

Move very slightly.

He shifted in his seat.
agitate, budge, shift, stir
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आवळून घट्ट केलेला सैल होणे.

उदाहरणे : ह्या यंत्राचे सर्व भाग हलत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कसाव कम हो जाना या ढीला होना।

इस मशीन के सभी पुर्जे हिल रहे हैं।
हिलना

Shake or vibrate rapidly and intensively.

The old engine was juddering.
judder, shake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halne samanarthi shabd in Marathi.