पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हरखणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हरखणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : हर्ष पावणे.

उदाहरणे : आपल्या प्रिय व्यक्तीकडून अशी लोभसवाणी भेट घेताना हरखून गेले.

समानार्थी : आनंदणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हरखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. harkhane samanarthi shabd in Marathi.