अर्थ : विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी एक अवतार.
उदाहरणे :
आसाम येथे हयग्रीवाचे मंदिर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.
Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.अर्थ : एक असुर.
उदाहरणे :
ब्रह्मा झोपले असताना हयग्रीवाने वेद चोरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तांत्रिक बौद्धांची एक देवता.
उदाहरणे :
तांत्रिक हयग्रीवेच्या उपासनेत गर्क आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हयग्रीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hayagreev samanarthi shabd in Marathi.