पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हमाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हमाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्थानकांवर यात्रेकरूंचे किंवा प्रवाशांचे सामान वाहनात चढविण्याचे किंवा उतरविण्याचे काम करणारा मजूर.

उदाहरणे : जास्त सामान असल्यामुळे आम्हाला हमाल करावा लागला.
रेल्वे थांबताच हमला गाडीच्या दिशेने धावू लागले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मजदूर जो स्टेशन पर यात्रियों का सामान वाहन में चढ़ाने या उतारने का काम करता है।

रेलगाड़ी के रुकते ही कुली डिब्बों की ओर दौड़े।
क़ुली, कुली

A person employed to carry luggage and supplies.

porter
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वजन वा सामान पाठीवर वा डोक्यावर घेऊन, वाहून घेऊन जाणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज हमालांचा संप आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोझा ढोनेवाला मज़दूर।

मंडी में हमालों ने हड़ताल कर दी है।
हमाल, हम्माल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हमाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hamaal samanarthi shabd in Marathi.