सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनावर झालेला आघात.
उदाहरणे : एकुलत्या मुलाच्या आजारपणाचा त्याने धसका घेतला.
समानार्थी : धसका, धास्ती, हादरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मन को पहुँचने वाला आघात।
The feeling of distress and disbelief that you have when something bad happens accidentally.
अर्थ : पाण्याचा किंवा पातळ पदार्थाचा केलेला मारा.
उदाहरणे : चेहर्यावर पाण्याचे हबके मारल्यावर बरे वाटले.
समानार्थी : शिपका, शिबका, हपका
स्थापित करा
हबका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. habkaa samanarthi shabd in Marathi.