अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.
उदाहरणे :
ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
उदाहरणे :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.अर्थ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
उदाहरणे :
भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
उदाहरणे :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
समानार्थी : सीमा
हद्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hadd samanarthi shabd in Marathi.