सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.
उदाहरणे : व्यवस्थापकाने काही कर्मचार्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.
समानार्थी : काढणे, हटवणे
अर्थ : काढून टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे : ठेकेदाराने गुंडांकरवी झोपड्या हटविल्या.
समानार्थी : हटवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हटाने का काम दूसरे से कराना।
स्थापित करा
हटविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hatvine samanarthi shabd in Marathi.