पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हंडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दही ठेवण्याचे मडके.

उदाहरणे : दहीहंडी शिंक्याला अडकवून ठेवली आहे.

समानार्थी : दहीहंडी, दहेंडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही जमाने की मिट्टी की हाँड़ी।

माँ अहरे पर दहेंड़ी में दूध गर्मा रही है।
अथरी, दही घड़ा, दहेंड़ी, नदिया
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मातीचे लहान मडके.

उदाहरणे : हंडीत ताक ठेवले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिट्टी का बना एक छोटा गोलाकार बर्तन।

पुराने ज़माने में लोग हँड़िये में भोजन पकाते थे।
हँड़िया, हंड़िया, हंडिका, हंडी, हाँड़ी, हांडी, हाड़ी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छताला टांगायचा काचेचा दिवा.

उदाहरणे : हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.

उदाहरणे : वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.

समानार्थी : संपुट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीली मिट्टी से लपेटकर बंद किया हुआ वह बरतन जिसमें कोई रस या औषधि का भस्म तैयार करते हैं।

वैद्य संपुट से भस्म निकाल रहा है।
संपुट, सम्पुट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. handee samanarthi shabd in Marathi.