सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
उदाहरणे : रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
समानार्थी : अंगीकार, ग्रहण
अर्थ : आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया.
उदाहरणे : शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा अंगीकार केला.
समानार्थी : अंगीकरण, अंगीकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपनाने या ग्रहण करने की क्रिया।
स्थापित करा
स्वीकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sveekaar samanarthi shabd in Marathi.