अर्थ : शासनाच्या नियंत्रणाखाली नसलेला व स्वसंचलन करणारा.
उदाहरणे :
अनेक राज्यांत विशिष्ट स्वरूपाच्या वनविकासाच्या प्रकल्पासाठी स्वायत्त वनविकास महामंडळेही अस्तित्वात आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो किसी दूसरे के शासन या नियंत्रण में न हो बल्कि अपने कार्यों का संचालन स्वयं करता हो।
यह नियम स्वायत्त संस्थाओं पर भी लागू होगा।Existing as an independent entity.
The partitioning of India created two separate and autonomous jute economies.स्वायत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaayatt samanarthi shabd in Marathi.