पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वामी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.

उदाहरणे : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.

समानार्थी : अधिपती, नाथ, मालक, मालिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

सेवक ने अपने स्वामी से मेला जाने की आज्ञा ली।
अधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अधीश्वर, अभीक, अर्य, अर्य्य, आक़ा, आका, आग़ा, आगा, आज्ञापक, ईश, ईशान, ईश्वर, धोरी, नाथ, मालिक, साँई, सांई, स्वामी, हाकिम

A person who has general authority over others.

lord, master, overlord
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

उदाहरणे : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

समानार्थी : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान

३. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : साधू, संत इत्यादिंसाठीचे संबोधन.

उदाहरणे : आज आमच्या गावी स्वामी माधवानंद आले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधु, संतों आदि के लिए संबोधन।

आज हमारे गाँव में स्वामी माधवानंद पधारे हैं।
स्वामी

A Hindu religious teacher. Used as a title of respect.

swami

स्वामी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीवर ज्याचे आधिपत्य आहे असा.

उदाहरणे : मद्रदेशाचे अधिपती महाराज पुत्रवंत झाले.

समानार्थी : अधिपती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaamee samanarthi shabd in Marathi.