अर्थ : पोटाच्या मागाच्या बाजूला असलेली ग्रंथी.
उदाहरणे :
स्वादुपिंडाच्या विशिष्ट पेशींतून इन्सुलिन नावाचे संप्रेरक स्रवते.
अर्थ : अन्नपचनासाठी उपयुक्त असे रस निर्माण करणारे एक पंचेंद्रिय.
उदाहरणे :
मधुमेहाचा आजार स्वादुपिंडाशी संबंधित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर में पायी जानी वाली एक लम्बी एवं गुच्छित ग्रंथि जो आमाशय के पीछे आड़े या अनुप्रस्थ रूप में स्थित होती है तथा जिससे पाचक रस तथा इंसुलीन निकलता है।
अग्न्याशय द्वारा निकला पाचक रस पाचन में सहायक होता है।A large elongated exocrine gland located behind the stomach. Secretes pancreatic juice and insulin.
pancreasस्वादुपिंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaadupind samanarthi shabd in Marathi.