अर्थ : एखादी विद्या किंवा कला ज्याने गुरूविना प्राप्त केली आहे असा.
उदाहरणे :
एकलव्य धनुष्य विद्येत स्वशिक्षित होता परंतु त्याने द्रोणाचार्यांना आपला गुरू मानले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसने अपने आपको खुद शिक्षित किया हो या जिसने बिना गुरु के शिक्षा प्राप्त की हो।
एकलव्य धनुष विद्या में स्वशिक्षित था परन्तु उसने द्रोणाचार्य को अपना गुरु मान लिया था।Educated by your own efforts rather than by formal instruction.
self-educatedस्वशिक्षित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svashikshit samanarthi shabd in Marathi.