पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वयंपूर्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणावरही अवलंबून नसलेला, आपल्या सर्व गरजा स्वतःच भागवू शकणारा.

उदाहरणे : प्राचीन ग्रामव्यवस्थेत प्रत्येक गाव हा एक स्वयंपूर्ण घटक होता.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वयंपूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svayampoorn samanarthi shabd in Marathi.