पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वभाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वभाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.

उदाहरणे : तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे

समानार्थी : जात, प्रकृती, शील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यक्ति या वस्तु में सदा प्रायः एक-सा बना रहने वाला मूल या मुख्य गुण।

वह स्वभाव से शर्मीला है।
अनूक, अयान, अवग्रह, ढब, धरम, धर्म, निसर्ग, प्रकृति, प्रवृत्ति, फ़ितरत, फितरत, मिज़ाज, मिजाज, वृत्ति, सिफत, सिफ़त, सुभाव, स्पिरिट, स्वभाव

The essential qualities or characteristics by which something is recognized.

It is the nature of fire to burn.
The true nature of jealousy.
nature

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वभाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svabhaav samanarthi shabd in Marathi.