अर्थ : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
उदाहरणे :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।स्वच्छ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svachchh hone samanarthi shabd in Marathi.