अर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशातील रहिवासी.
उदाहरणे :
त्या जत्रेत बरेच स्लाव्ह लोक उपस्थित होते.
समानार्थी : स्लाव्ह, स्लाव्ह लोक, स्लोव्हाक लोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्लोवाकिया के निवासी।
वहाँ मेरी दोस्ती एक स्लोवाकी से हो गई।A native or inhabitant of Slovakia.
slovakअर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशातील भाषा.
उदाहरणे :
त्याला स्लोव्हाक फार कठीण वाटते.
समानार्थी : स्लोव्हाक भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्लोवाकिया में बोली जाने वाली भाषा।
स्लोवाकी उसे बहुत कठिन लगता है।The Slavic language spoken in Slovakia.
slovakअर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
माझ्या ओळखीचे बरेचसे स्लाव्ह लोक त्या बैठकीत होते.
समानार्थी : स्लाव्ह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्लोवाकिया के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या स्लोवाकिया का।
रंगमंदिर में आज स्लोवाकी नाटक दिखाया जाएगा।Of or relating to or characteristic of Slovakia or its people or language.
slovakianस्लोव्हाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. slovhaak samanarthi shabd in Marathi.