अर्थ : सजीवांच्या शरीरात, अंअर्भागात वा शरीराबाहेर द्रवपदार्थ पाझरण्याची क्रिया.
उदाहरणे :
जखम खोलवर झाल्याने रक्ताचा स्राव थांबतच नव्हता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सजीवांच्या शरीरात, अंतर्भागात वा शरीराबाहेर पाझरणारा द्रवपदार्थ.
उदाहरणे :
शरीरातील ग्रंथींतून विविध तर्हेचे स्राव स्रवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A functionally specialized substance (especially one that is not a waste) released from a gland or cell.
secretionस्राव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sraav samanarthi shabd in Marathi.