अर्थ : आठवण न राहणे.
उदाहरणे :
डोक्याला मार लागल्यामुळे त्याला स्मृतिभ्रंशाचा त्रास होऊ लागला
समानार्थी : विस्मरण, स्मृतिभ्रंश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्मृतिहीन होने की अवस्था या भाव।
सिर पर गहरी चोट लगने के कारण वह स्मृतिहीनता से ग्रस्त है।Unawareness caused by neglectful or heedless failure to remember.
His forgetfulness increased as he grew older.स्मृतिनाश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. smritinaash samanarthi shabd in Marathi.