पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्मरणपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या गोष्टीची आठवण देण्यासाठी लिहिले जाणारे पत्र.

उदाहरणे : दोन वेळा स्मरणपत्र पाठविल्यावर देखील त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
ह्या संमेलनाचे स्मरणपत्र सर्वांना पाठविण्यात आले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात स्मरण करने या दिलाने के लिए लिखा जाने वाला पत्र।

इस सम्मेलन का स्मरण-पत्र सबको भेज दिया गया है।
रिमाइंडर, रिमाइन्डर, स्मरण पत्र, स्मरण-पत्र, स्मारक, स्मारिका

A message that helps you remember something.

He ignored his wife's reminders.
reminder

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्मरणपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. smaranapatr samanarthi shabd in Marathi.