अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
उदाहरणे :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
समानार्थी : संपर्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यामुळे त्वचेला एखादी अनुभूती होते ती गोष्ट.
उदाहरणे :
कुष्ठरोगात स्पर्शाची जाणीव होत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
त्वचा का वह गुण जिससे छूने, दबने आदि का अनुभव होता है।
अंगों के पक्षाघात से उस अंग का स्पर्श भी समाप्त हो जाता है।स्पर्श व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sparsh samanarthi shabd in Marathi.