पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थूलांत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : साधारण दीड मीटर लांबीचे मुख्यतः अन्नातील पाणी शोषून घेण्याचे व मल बाहेर टाकण्याचे कार्य करणारे आतडे.

उदाहरणे : मोठे आतडे व्यासाने छोट्या आतडीपेक्षा मोठे असते.

समानार्थी : मोठे आंत्र, मोठे आतडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँत का दूरस्थ भाग जो लगभग पाँच फिट लंबा होता है और छोटी आँत के साथ गुदा तक विस्तृत होता है।

बड़ी आँत अन्तर्व्यास में छोटी आँत से बड़ी होती है।
बड़ी अँतड़ी, बड़ी आँत, बड़ी आंत, बृहदांत्र, स्थूलांत्र, स्थूलान्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्थूलांत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthoolaantr samanarthi shabd in Marathi.