अर्थ : एखाद्या वस्तूला तिच्या नियत स्थानावरून हलविण्याची क्रिया.
उदाहरणे :
अग्निबाणांद्वारे कृत्रिम उपग्रहांचे स्थानपालट केले जाते.
समानार्थी : जागापालट, स्थानांतर, स्थानांतरण
स्थानपालट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthaanapaalat samanarthi shabd in Marathi.