पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्तुतिपाठक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजादिकांची स्तुती करणारा मनुष्य.

उदाहरणे : राजाने बंदिजनाला कंठा बक्षीस दिला

समानार्थी : बंदिजन, बंदीजन, भाट, वैतालिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजाओं आदि के यश और कीर्ति का वर्णन करनेवाला व्यक्ति।

राजा ने प्रसन्न होकर चारण को अपना मंत्री बना लिया।
अवबोधक, कविराज, चाक्रिक, चारण, बंदी, बंदीजन, भट्ट, भाट, मंख, मगध, सूत, स्तुतिपाठक
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तोंडपुजेपणा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : अनेक मोठ्या माणसांच्या भोवताली काही स्तुतिपाठक आढळतात.

समानार्थी : तोंडपुज्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो चाटुकारिता करता हो।

हमारे गाँव में चाटुकारों की कमी नहीं है।
खुशामदी, चमचा, चाटुकार, चापलूस, जीहजूर, जीहुज़ूर, जीहुजूर, टिलवा, भट्ट, भाट, मुसाहिब

Someone seeking social prominence by obsequious behavior.

climber, social climber

स्तुतिपाठक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खुशामत करणारा.

उदाहरणे : खुशामदी व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे

समानार्थी : खुशमस्कर्‍या, खुशामती, खुशामदी, तोंडपुज्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चाटुकारिता करता हो।

वह एक चाटुकार व्यक्ति है।
खुशामदी, चमचा, चाटुकार, चापलूस, मुसाहिब

Attempting to win favor from influential people by flattery.

bootlicking, fawning, obsequious, sycophantic, toadyish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्तुतिपाठक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stutipaathak samanarthi shabd in Marathi.