अर्थ : बर्फाळ भागात वेगाने घसरत जाण्यासाठी लाकडी, धातू इत्यादीपासून बनलेली एक पातळ, लांब वस्तु.
उदाहरणे :
त्याने स्की बुटांमध्ये अडकवले आणि स्कीइंग सुरू केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लकड़ी, धातु आदि की बनी एक सँकरी वस्तु जिसपर खड़े होकर बर्फीले भागों में तेजी से फिसलते हुए गमन किया जाता है और यह जोड़े में होती है।
उसने स्की को जूते में फँसाया और स्कीइंग शुरू कर दी।Narrow wood or metal or plastic runners used in pairs for gliding over snow.
skiस्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. skee samanarthi shabd in Marathi.