अर्थ : नशीबामुळे.
उदाहरणे :
खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला.
त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सौभाग्याने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saubhaagyaane samanarthi shabd in Marathi.