पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौभाग्यवती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.

उदाहरणे : मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.

समानार्थी : अविधवा, अहेव, सवाशीण, सवाष्ण, सुवासिनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife
२. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या नावापुढे लावायचा शब्द.

उदाहरणे : लग्नानंतर ती आपली सही सौभाग्यवती कुसुम अशी करू लागली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रीमान् का स्त्रीलिंग रूप, जिसका प्रयोग विवाहित स्त्रियों के नाम के पहले होता है।

श्रीमती इंदिरा गाँधी हमारे देश की प्रथम महिला प्रधान मंत्री थीं।
श्रीमती

A form of address for a married woman.

mrs, mrs.

सौभाग्यवती   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लग्न झालेली व नवरा जिवंत असलेली.

उदाहरणे : वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात.

समानार्थी : सवाष्ण, सुवासिनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका पति जीवित हो।

करवा चौथ सुहागन स्त्रियों का त्यौहार है।
अहिवाती, पतिवंती, सधवा, सुहागन, सुहागिन, सुहागिनी, सौभाग्यवती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सौभाग्यवती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saubhaagyavtee samanarthi shabd in Marathi.