अर्थ : सुंदर असण्याचा भाव.
उदाहरणे :
मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.
समानार्थी : लावण्य, सुंदरता, सौन्दर्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुंदर होने की अवस्था या भाव।
कश्मीर की सुंदरता देखते ही बनती है।The qualities that give pleasure to the senses.
beautyसौंदर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saundary samanarthi shabd in Marathi.