अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
उदाहरणे :
सोलापूर शहराच्या मध्यावर सिद्धेश्वर तलाव आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।
यह मार्ग सोलापुर से होकर जाता है।अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबा रखुमाईचे प्राचीन मंदिर आहे.
समानार्थी : सोलापूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
सोलापुर जिले की चादरें बहुत प्रसिद्ध हैं।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryसोलापूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. solaapoor samanarthi shabd in Marathi.