पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोय   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता.

उदाहरणे : इथे राहण्याची उत्तम सोय आहे.
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

समानार्थी : तजवीज, तरतूद, व्यवस्था

२. नाम / अवस्था

अर्थ : अनुकूल परिस्थिती.

उदाहरणे : जो तो आपली सोय पाहतो

समानार्थी : सुविधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थिति जिसमें कोई काम करने में कुछ कठिनता या अड़चन न हो।

दूसरों की अपेक्षा आपके साथ काम करने में ज्यादा सुविधा है।
आसानी, सहूलियत, सुगमता, सुभीता, सुविधा

Freedom from difficulty or hardship or effort.

He rose through the ranks with apparent ease.
They put it into containers for ease of transportation.
The very easiness of the deed held her back.
ease, easiness, simpleness, simplicity
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी संस्था किंवा एखादे उपकरण यांनी पुरविलेली सेवा.

उदाहरणे : ह्या मोबाईलमध्ये महाजालाचीदेखील सुविधा आहे.

समानार्थी : सुविधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सेवा जो एक संस्था या कोई उपकरण आदि आपको देता है।

इस मोबाइल में इंटरनेट की भी सुविधा है।
फैसिलिटी, सुविधा

A service that an organization or a piece of equipment offers you.

A cell phone with internet facility.
facility

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सोय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. soy samanarthi shabd in Marathi.