अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
उदाहरणे :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
समानार्थी : कनक, कांचन, सुवर्ण, हेम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।अर्थ : दसर्याच्या दिवशी एकमेकांना वाटण्यात येते ते आपट्याचे पान.
उदाहरणे :
ती मुले आम्हाला दसर्याचे सोने द्यायला घरी आली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सोने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sone samanarthi shabd in Marathi.