पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोडणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोडणावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.

उदाहरणे : अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.

समानार्थी : खंडणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को बंधन से मुक्त करने या कराने के लिए लिया या दिया गया धन।

अपहरणकर्ताओं ने मोहन के पिता से एक लाख रुपये फिरौती ली।
छुड़ाई, छुड़ौती, छोड़ौती, निर्मोचन धन, निष्कृत-धन, फिरौती

Payment for the release of someone.

ransom
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.

उदाहरणे : अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.

समानार्थी : खंडणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सोडणावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sodanaaval samanarthi shabd in Marathi.