अर्थ : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.
उदाहरणे :
लष्करी दल शिस्तप्रिय असतात.
समानार्थी : लष्करी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.
उदाहरणे :
शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.
सैनिकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sainikee samanarthi shabd in Marathi.