पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सैतान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सैतान   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : माणसांना ईश्वराविरुद्ध वागायला लावणारा आणि त्यांना धर्माच्या मार्गापासून भ्रष्ट करणारा, येशवी, इस्लाम इत्यादी धर्मांतील तमोगुणाचा प्रमुख.

उदाहरणे : सैतान हा देवाचा शत्रू होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईसाई, इस्लाम आदि धर्मों में तमोगुण का प्रधान जो मनुष्यों को ईश्वर के विरुद्ध चलाता और धर्म मार्ग से भ्रष्ट करता है।

शैतान लोगों को गलत रास्ते पर ले जाता है।
इबलीस, इलीस, शैतान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सैतान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saitaan samanarthi shabd in Marathi.