अर्थ : सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या मध्ये चंद्र आल्याने पृथ्वीवरून संपूर्ण सूर्य वा सूर्याचा काही भाग दिसेनासा होतो ती स्थिती.
उदाहरणे :
सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशी होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्य और पृथ्वी के बीच में चँद्रमा के आ जाने से पृथ्वी पर सूर्य के प्रकाश का न पहुँच पाने की स्थिति।
सूर्य ग्रहण अमावस्या के दिन होता है।The moon interrupts light from the sun.
solar eclipseसूर्यग्रहण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sooryagrahan samanarthi shabd in Marathi.