अर्थ : एखाद्या गोष्टीचे सर्व बारकावे बघणारा व समजून घेणारा.
उदाहरणे :
सूक्ष्मदर्शी माणसाला अनेक गोष्टींची चांगली पारख असते.
समानार्थी : सूक्ष्मदृष्टीचा, सूक्ष्मद्रष्टा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत ही सूक्ष्म या छोटी-छोटी बातों तक सोच या समझ रखने वाला।
सूक्ष्मदर्शी व्यक्ति बात की गहराई में जाकर उसके कारणों को समझ लेता है।Having or revealing keen insight and good judgment.
A discerning critic.सूक्ष्मदर्शी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sookshmadarshee samanarthi shabd in Marathi.