अर्थ : टोकाच्या भूमिका टाळून स्वीकारलेला तडजोडीचा मार्ग.
उदाहरणे :
लोकांवर करांचे ओझे लादणे किंवा सवलतींची खैरात करणे ह्या दोहोंचा सुवर्णमध्य ह्या अर्थसंकल्पात साधला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी समस्या समाधान हेतु अपनाया हुआ समझौते का मार्ग।
अतिवाद को समाप्त करने के लिए बीच का रास्ता अपना लेना चाहिए।सुवर्णमध्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvarnamadhy samanarthi shabd in Marathi.