अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
उदाहरणे :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
समानार्थी : कनक, कांचन, सोने, हेम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।अर्थ : सोला माशाचे वजन.
उदाहरणे :
सुवर्णचा वापर कालबाह्य झाला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सोन्याचा अथवा सोन्याने घडविलेला.
उदाहरणे :
सोन्याचे अलंकार लेवून वधू मंडपात आली.
समानार्थी : सोन्याचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुवर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvarn samanarthi shabd in Marathi.