अर्थ : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
उदाहरणे :
भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
समानार्थी : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, शिखर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पहाड़ की चोटी।
भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।The summit of a mountain.
mountain peakअर्थ : सरळ उभा कडा.
उदाहरणे :
सुळक्याला आपटून समुद्राच्या लाटा अनेक फूट उंच उडत होत्या.
समानार्थी : खडपा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुळका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sulkaa samanarthi shabd in Marathi.