पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरू होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरू होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.

उदाहरणे : गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.

समानार्थी : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.

उदाहरणे : भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात या कार्य आदि की शुरुआत होना।

भारत और पाकिस्तान के बीच लड़ाई छिड़ गई।
आरंभ होना, आरम्भ होना, छिड़ना, ठनना, प्रारंभ होना, प्रारम्भ होना, शुरू होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुरू होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suroo hone samanarthi shabd in Marathi.