अर्थ : उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग.
उदाहरणे :
शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बारूद आदि की सहायता से किला अथवा दीवार उड़ाने के लिए उसके नीचे खोदकर बनाया हुआ गहरा और लंबा गड्ढा।
शत्रुओं को सुरंग का पता लग चुका है।अर्थ : जहाजाच्या बूडाला भोक पाडण्याचे एक आधुनिक यंत्र.
उदाहरणे :
शत्रूला सुरूंग लावण्याची संधी मिळाली नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का आधुनिक यंत्र जिससे समुद्र में शत्रुओं की जहाज़ों के पेंदे में छेद कर उन्हें डुबाया जाता है।
शत्रुओं को सुरंग लगाने का मौका ही नहीं मिल पा रहा है।(nautical) a marine mine that is detonated by a mechanism that responds to magnetic material (as the steel hull of a ship).
magnetic mineअर्थ : स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू.
उदाहरणे :
शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Explosive device that explodes on contact. Designed to destroy vehicles or ships or to kill or maim personnel.
mineसुरुंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. surung samanarthi shabd in Marathi.