सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोखंडी तारेवर दारूचा गुल लावून तयार केलेला एक फटाका.
उदाहरणे : फुलबाजीने अनाराची वात पेटव.
समानार्थी : फुलझडी, फुलबाजा, फुलबाजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की आतिशबाज़ी जिसमें से फूल के समान चिन्गारियाँ झड़ती या निकलती हैं।
A firework that burns slowly and throws out a shower of sparks.
अर्थ : एकदम होणारी इच्छा.
उदाहरणे : मला एकदम भजी खायची लहर आली
समानार्थी : लहर, सणक, हुक्की
स्थापित करा
सुरसुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sursuree samanarthi shabd in Marathi.