अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
उदाहरणे :
जंगल वाचवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.अर्थ : फळ इत्यादी सडणे किंवा खराब होण्यापासून वाचविणे.
उदाहरणे :
फळांना शीतगृहात सुरक्षित ठेव.
सुरक्षित ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. surakshit thevne samanarthi shabd in Marathi.