अर्थ : सैन्यातील एक छोटा अधिकारी.
उदाहरणे :
श्यामचे वडील सेनेत सुभेदार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सुभ्यावरील अधिकारी किंवा शासक(प्राचीन काळी विशेषतः मुघल काळात).
उदाहरणे :
बादशहाने खुश होऊन शिपाईला सुभेदार बनवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी सूबे का प्रधान या शासक (प्राचीन काल में विशेषकर मुगल काल में)।
बादशाह ने प्रसन्न होकर एक सिपाही को सूबेदार बना दिया।A governor of a province in ancient Persia.
satrapसुभेदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. subhedaar samanarthi shabd in Marathi.