अर्थ : सामान्यतः अशी वेळ जेव्हा भिक्षुकाला सहज पुरेशी भिक्षा मिळते.
उदाहरणे :
सुभिक्षेमुळे भिक्षुकाला भिक्षा मागण्यात जास्त वेळ घालवावा लागला नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मूलतः ऐसा समय जब भिक्षुकों को सहज में यथेष्ट भिक्षा मिलती हो।
सुभिक्ष के कारण भिक्षुओं को भिक्षा माँगने में अधिक समय नहीं गँवाना पड़ता है।सुभिक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. subhiksh samanarthi shabd in Marathi.