पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुबाहू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुबाहू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शत्रुघ्नचा मुलगा.

उदाहरणे : सुबाहूचा उल्लेख रामायणात आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राम के छोटे भाई शत्रुघ्न के दो पुत्रों में से एक।

सुबाहु का वर्णन धार्मिक ग्रंथों में मिलता है।
सुबाहु

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कृष्णाचा मुलगा.

उदाहरणे : सुबाहूचा उल्लेख धार्मिक ग्रंथात मिळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रीकृष्ण के एक पुत्र।

सुबाहु का वर्णन पुराणों में मिलता है।
सुबाहु

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्राच्या शंभर मुलांपैकी एक मुलगा.

उदाहरणे : सुबाहू महाभारताच्या युद्धात मारला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धृतराष्ट्र के सौ पुत्रों में से एक।

सुबाहु महाभारत के युद्ध में मारा गया था।
सुबाहु, सुबाहू

An imaginary being of myth or fable.

mythical being
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : रामच्या सेनेतील एक माकड.

उदाहरणे : सुबाहूचा उल्लेख पुराणात आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राम की सेना का एक वानर।

सुबाहु का वर्णन पुराणों में मिलता है।
सुबाहु

An imaginary being of myth or fable.

mythical being

सुबाहू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सुंदर हाताचा.

उदाहरणे : शीलेची सून सुबाहू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी बाँहें सुंदर हों।

शीला की बहू सुबाहु है।
सुबाहु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुबाहू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. subaahoo samanarthi shabd in Marathi.